दोन ड्रममधून एकूण 465 पाकिटांमध्ये भरलेला तब्बल 470 किलो गांजा आढळून आला. अलिकडच्या काळात बारामती विभागात झालेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.