Surprise Me!

Khamenei Death: अयातुल्ला खामेनेई ‘शहीद’ घोषित; IRGC चा दावा, युद्ध पेटणार?

2026-03-01 0 Dailymotion

मध्य पूर्वेतून एक धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर आली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) आणि सरकारी माध्यमांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई अमेरिका–इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात ‘शहीद’ झाल्याचा दावा केला आहे.

अशाच Breaking International News, Middle East Updates, Global Politics साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

#Khamenei #IranNews #MiddleEastCrisis #IsraelIran #AsianetNewsMarathi #WorldNews