मराठी अभिनेत्री Vishakha Subhedar यांनी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर करत आपल्या मुलासाठी मदतीची विनंती केली आहे. विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय हा लंडनला जात असताना ले-ओव्हरसाठी Kuwait येथे उतरला होता. मात्र, US–Iran संघर्ष वाढल्यानंतर फ्लाइट्स रद्द झाल्यामुळे तो गेल्या चार दिवसांपासून कुवैतमध्ये अडकला आहे.
अशाच Breaking News, Celebrity News, International Updates साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.
#VishakhaSubhedar #IndiansAbroad #CelebrityNews #MaharashtraNews #AsianetNewsMarathi