Surprise Me!

Rohit Pawar यांची Eknath Shinde यांच्याशी भेट; अजित दादांना न्यायासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटणार

2026-03-06 1 Dailymotion

आमदार Rohit Pawar यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची भेट घेत या प्रकरणात आतापर्यंत गोळा केलेली सर्व माहिती दिली. त्यांनी हा मुद्दा संसदेत मांडण्याची विनंतीही केली.

तसेच अजित दादांचे PSO जाधव यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी करण्यात आली. या संदर्भात Sunetra Pawar यांचीही भेट घेण्यात आली.

पुढील काळात या विषयावर चर्चा करण्यासाठी Uddhav Thackeray, Raj Thackeray, Rahul Gandhi आणि Arvind Kejriwal यांच्यासह विविध नेत्यांची भेट घेणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

अजित दादांना न्याय मिळावा यासाठीच हे सर्व प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच VSR सारख्या सेवांचा वापर टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले.

#RohitPawar #UddavThacheray #AjitPawar #Eknathshinde #VSR #AsianetNewsMarathi #Politics