इजरायल-इराण युद्धामुळे (Israel Iran war) समुद्री मार्ग ठप्प झालाय. त्यामुळं महाराष्ट्रातील कांदा, द्राक्षे यांसारखा शेतमाल अडकून पडला असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.