Surprise Me!

PM मोदींशी ३ तास चर्चा, फिन्निश राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे मोठे विधान

2026-03-07 1 Dailymotion

भारत दौऱ्यावर आलेले फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष Alexander Stubb यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान Narendra Modi यांच्यासोबत झालेल्या बैठकीबद्दल महत्त्वाची माहिती दिली. अशाच International News, India Foreign Policy Updates, Global Politics साठी Asianet News Marathi ला Subscribe करा. #AlexanderStubb #PMModi #IndiaFinlandRelations #AsianetNewsMarathi