Surprise Me!

ॲसिड हल्ला पीडितांना ५० हजार पेन्शन? कर्नाटक सरकारचा मोठा प्रस्ताव । K'taka Govt । Acid Attack Survivors Pension

2026-03-11 0 Dailymotion

ॲसिड हल्ला पीडित महिलांसाठी कर्नाटक सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सध्या मिळणारी १० हजार रुपयांची मासिक पेन्शन ५० हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी विधान परिषदेत सांगितले की, या प्रस्तावाबाबत ते मुख्यमंत्री आणि महिला व बालकल्याण मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

अशाच National News, Social Justice Updates आणि Government Policy News साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

#AcidAttackSurvivors #KarnatakaNews #GovernmentScheme #PolicyNews #AsianetNewsMarathi