Surprise Me!

'साईकृपेनं गाडी रुळावर'! कृतज्ञतेपोटी टायर व्यापाऱ्याची शिर्डी साई संस्थानला टायरची देणगी

2026-03-12 1,466 Dailymotion

एका साईभक्तानं साईबाबांना आगळ्या वेगळ्या स्वरुपाची देणगी दिली आहे. त्याचा वापर शिर्डी संस्थानच्या गाड्यांना होणार आहे.