Surprise Me!

युद्धामुळं शेतकऱ्यांवर दुहेरी संकट, बीडमधील ठिबक सिंचन पाईपचं उत्पादन बंद

2026-03-12 0 Dailymotion

युद्धाचे मोठे परिणाम विविध उद्योगांवर होताना दिसून येत आहेत. बीडमधील ठिबक सिंचन पाईप उत्पादन बंद करण्यात आले आहे.