हेलीक्रायझमची फुलं वर्षभर तजेलदार राहतात. एवढंच नाही तर या योग्य पद्धतीने उपयोग केला तर पुढील दोन ते तीन वर्षे ही फुलं अगदी सहजपणे टिकू शकतात.