Surprise Me!

मालाड स्टेशनवर नमाज वाद: किरीट सोमय्या vs वारिस पठाण, अबू आझमी

2026-03-15 0 Dailymotion

मुंबईतील मालाड रेल्वे स्टेशनवर नमाज पठण केल्याच्या मुद्द्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे की, मालाड स्टेशन परिसरात मंडपासारखी रचना उभी करून नमाज पठण सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, AIMIM नेते वारिस पठाण यांनी सोमय्यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सोमय्या यांच्याकडे कोणतंही विधायक काम नसून ते फक्त मुस्लिमांविरोधात द्वेष पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आसिम आझमी यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना नमाज अदा करण्यास रोखलं गेलं तर परिस्थिती गंभीर होऊ शकते, असं म्हटलं आहे.

#KiritSomaiya #WarisPathan #AbuAzmi #MaladStation #NamazRow #AsianetNewsMarathi