Surprise Me!

धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 काय आहे? बेकायदेशीर धर्मांतरावर कडक कायदा —नितेश राणे । Anti Conversion Bill Explained

2026-03-15 0 Dailymotion

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 (Maharashtra Anti Conversion Bill) विधानसभेत सादर करण्यात आले असून, त्यातील काही महत्त्वाच्या तरतुदींमुळे राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

या विधेयकातील सर्वाधिक चर्चेत असलेली तरतूद म्हणजे बेकायदेशीर धर्मांतरातून झालेल्या विवाहातून जन्मलेल्या मुलाचा धर्म. प्रस्तावित कायद्यानुसार अशा परिस्थितीत मुलाचा धर्म आईने विवाहापूर्वी स्वीकारलेला धर्म मानला जाईल.

मंत्री Nitesh Rane यांनी सांगितले की, मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वाखालील सरकार लव्ह जिहादसारख्या घटनांपासून संरक्षण देण्यासाठी हा कायदा आणत आहे.

#AntiConversionBill #Maharashtra #Politics #LoveJihadLaw #AsianetNewsMarathi