Surprise Me!

लाडकी बहीण योजनेत मोठं सरप्राईज; महिलांच्या खात्यात थेट 3 हजार रुपये । Ladki Bahin Yojana Update

2026-03-15 0 Dailymotion

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे लागू असलेल्या आचारसंहितेमुळे लाभार्थी महिलांना पैसे मिळण्यात विलंब झाला होता.

आता समोर आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे पैसे एकदाच जमा होणार असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

#LadkiBahinYojana #Maharashtra #DevendraFadnavis #AsianetNewsMarathi