आखाती देशातील तणावाच्या परिस्थितीमुळं सगळीकडं गॅस टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी गॅस मिळवण्यासाठी नागरिकांनी गॅस एजन्सी बाहेर रांगा लावल्या आहेत.