मंत्री, आमदारांच्या कॅन्टीनला गॅस टंचाईचा फटका, कुठं चुलीचा तर कुठं इलेक्ट्रिक शेगडीचा घेतला जातो आधार
2026-03-16 0 Dailymotion
नागपुरातील रवी भवनातील कॅन्टीनमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, कॅन्टीन प्रशासनाला स्वयंपाकासाठी इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर करावा लागत आहे.