महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी कॅप्टन अशोक खरातला नाशिक पोलिसांनी अटक केली. दरम्यान, रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप केलेत.