राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राज्यात विविध चर्चा रंगत आहेत. याप्रकरणावरून मंत्री पंकज भोयर यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.