भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर विरोधकांकडून विविध आरोप केले जात आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.