ज्योतिबा मंदिरात भाविकांना लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी 15 पुजाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर 15 भाविकांविरोधातही गुन्हा दाखल केला.