शिर्डीत तीन दिवस साजरा केल्या जाणाऱ्या रामनवमी उत्सवाचा आजचा मुख्य दिवस आहे. यासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक शिर्डीत दाखल झालेत.