ज्योतिबा मंदिरात भक्त आणि पुजाऱ्यांमध्ये हाणामारी, कारवाईसाठी कोल्हापुरातून थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
2026-03-27 14 Dailymotion
कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरात भक्त आणि पुजाऱ्यांमध्ये हाणामारीची घटना घडली होती. या प्रकरणी कारवाईसाठी एका सामाजिक संस्थेच्या अध्यक्षांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.