Surprise Me!

'डेक्कन क्वीन' झाली हायटेक! रेल्वेनं प्रवाशांसाठी आणल्या 'या' खास सुविधा

2026-03-27 7 Dailymotion

मुंबई-पुणेकरांसाठी 'डेक्कन क्वीन' ही केवळ रेल्वे नसून ती दोन शहरांना जोडणारा एक 'भावनिक दुवा' आणि अनेक पिढ्यांच्या आठवणींची 'साक्षीदार' आहे.