अहिल्यानगर जिल्ह्यातील कुस्तीपटू महिला पैलवान सोनाली मंडलिक हिने कुस्ती क्षेत्रातून निवृत्त होत असल्याची भावुक पोस्ट सोशल मीडिया अकाउंटवर शेयर केली.