मुंबईच्या चंदनवाडी स्मशानभूमीत दुपारी तीन वाजता उद्योगपती विजयपत सिंघानिया यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबीय व नातलग उपस्थित होते.