Surprise Me!

युद्धामुळं निर्यातदारांसाठी लॉकडाऊनसारखी परिस्थिती; करोडो रुपयांचं नुकसान

2026-03-29 5 Dailymotion

इराण, अमेरिका- इस्रायल यांच्यातील युद्धामुळं आंतरराष्ट्रीय निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळं हजारो कोटी रुपयांचं नुकसान होत आहे.