Surprise Me!

'40 हून अधिक देशांकडून गॅस उपलब्धतेसाठी हालचाली सुरू'-छगन भुजबळ

2026-03-30 1 Dailymotion

इंधनासह एलपीजी तुटवड्याच्या अफवा वेगानं पसरत असताना गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा आहे. कोणत्याही प्रकारच्या तुटवड्याची भीती बाळगण्याचं कारण नाही, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.