सुनील तटकरे यांचं होम ग्राऊंड असलेल्या रायगडमधील रोह्यात निलेश चाकणकर (Nilesh Chakankar) आणि आकाश चौधरी (Akash Choudhari) हे बांधकाम व्यवसायात एकत्र असल्याची माहिती उघड झालीय.