Surprise Me!

कोल्हापूर शहरात दुर्मीळ पांढऱ्या खारुताईंचा शोध: आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये संशोधनाला मान्यता

2026-03-31 13 Dailymotion

कोल्हापुरात दुर्मीळ पांढऱ्या खारुताई आढळून आल्या आहेत. पक्षी निरीक्षण करताना मयुरेश रामपुरे आणि देवेंद्र भोसले यांना त्या आढळून आल्या.