भारताच्या 17 राज्यातील कलाकारांनी घडवलेल्या कलाकृतींचा आविष्कार कोल्हापुरातील कणेरी मठ इथं भरलेल्या 'कारागीर महाकुंभ' पाहायला मिळत आहे.