Surprise Me!

मेळघाटातील कांद्री बाबाचं जागृत देवस्थान; हनुमान जन्मोत्सवाला दुर्गम जंगलात भक्तांची गर्दी

2026-04-02 37 Dailymotion

गत दोन ते अडीच दशकांत या ठिकाणच्या माहात्म्याची ख्याती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कांद्री बाबा मंदिरासंदर्भात "ईटीव्ही भारत"चा हा स्पेशल रिपोर्ट.