अंबाबाई देवीच्या रथोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली आहे. संस्थान काळात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी विशेष लाकडी रथ तयार करून घेतला होता.