राजपाल यादव हा साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत गेला. यावेळी त्यानं त्यांच्या आगामी चित्रपट 'भूत बंगला' हिट झाला पाहिजे यासाठी प्रार्थना केली.