Surprise Me!

मुंबईत भाजपा वाढली कशी? गटनेते गणेश खणकर यांनी सांगितला मुंबई भाजपाचा इतिहास!

2026-04-06 8 Dailymotion

भारतीय जनता पार्टीचा (भाजपा) आज स्थापना दिवस आहे. संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहात हा दिवस पार्टीतर्फे साजरा केला जात आहे.