Surprise Me!

‘ते पन्नास दिवस’ कादंबरी अभ्यासक्रमातून वगळली; निर्णयावरून वाद, तज्ज्ञ म्हणतात 'शैक्षणिक क्षेत्रात राजकीय सेन्सॉरशिप!'

2026-04-06 25 Dailymotion

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बीए मराठीच्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेली 'ते पन्नास दिवस' ही कादंबरी अकॅडमिक कौन्सिलच्या निर्णयानंतर अचानक अभ्यासक्रमातून वगळण्यात आली आहे.