Surprise Me!

'शून्य शिक्षकांची शाळा'! एकाचवेळी शाळेतील सर्वच शिक्षकांच्या बदल्या, ऐन परीक्षेत विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात

2026-04-06 51 Dailymotion

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क असताना, महाडमध्ये ऐन परीक्षेच्या तोंडावर शाळेतील सर्व शिक्षकांची बदली करण्यात आली आहे.