Surprise Me!

'मी माझ्या राजकीय भविष्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांकडे सोपवलीय'-समरजितसिंह घाटगे

2026-04-08 67 Dailymotion

समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवारांची साथ सोडून पुन्हा भाजपात प्रवेश केला आहे. त्यामागील त्यांनी भूमिका ईटीव्ही भारतशी बोलताना स्पष्ट केली.