Surprise Me!

पेट्रोल-डिझेलनंतर आता कोल्हापुरात मटणासाठी लागली रांग, काय आहे कोल्हापूरच्या रांगड्या शिवाजी पेठेच्या म्हाईचं गावपण?

2026-04-08 1,500 Dailymotion

कोल्हापूरच्या शिवाजी पेठेत १९ वर्षांची 'म्हाई' परंपरा उत्साहात साजरी झाली. हनुमान जयंतीनंतरच्या बुधवारी मटण मिळवण्यासाठी खवय्यांनी मोठी गर्दी करत ग्रामीण संस्कृती जपली.