नाशिकच्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा प्रकार उघड झाला असून, 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.