Surprise Me!

भोंदू अशोक खरात प्रकरण : झटपट श्रीमंत होण्याच्या ओढीनं भोंदूबाबाकडं जाणारा समाजही तितकाच दोषी, रामगिरी महाराज यांची प्रतिक्रिया

2026-04-09 10 Dailymotion

नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणावर सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.