कोल्हापूरच्या सायली भोसलेनं जिद्द, सातत्य आणि नियोजनाच्या जोरावर राज्यसेवा परीक्षा (MPSC) उत्तीर्ण करत पोलीस उपअधीक्षक पद मिळवत स्वप्न साकार केलंय.