अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा महाराष्ट्राच्या निर्यातीला मोठा फटका बसला असून, 2025-26 या आर्थिक वर्षात निर्यातीत 18.54 टक्के घट नोंदवण्यात आली आहे.