Surprise Me!

गुजरात कारवाईमुळं कोल्हापुरी गुळ बाजार संकटात; राजू शेट्टींची ग्राहक-व्यापाऱ्यांवरून टीका

2026-04-12 0 Dailymotion

गुजरात प्रशासनाच्या कारवाईमुळं कोल्हापूरचा गुळ बाजार बंद झाला आहे. राजू शेट्टींनी या वादात व्यापाऱ्यांची चालाकी अधोरेखित करत शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी भूमिका मांडली आहे.