नागाव समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत ग्रामपंचायतीच्यावतीनं अत्याधुनिक रोबोटिक वॉटर रेस्क्यू यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.