नंदुरबार येथे वन्यजीव तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी एका आयशर टेम्पोमधून कोल्हे आणि पक्ष्यांची अवैध तस्करी पकडली.