Surprise Me!

चोरट्यांना आंब्याचा मोह; पुण्यात चक्क चोरट्याने ३३ पेटी आंबे पळवले

2026-04-14 3 Dailymotion

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यात मोठ्या प्रमाणावर आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या आहेत. अशी पार्श्वभूमीवर पुण्यात आंबेचोरांचा सुळसुळाट सुरू झाला आहे.