विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोला देशात सर्वात उष्ण, उन्हाचा कहर आणखी वाढणार
2026-04-15 0 Dailymotion
विदर्भात उन्हाची तीव्र लाट असून अकोला 44 अंशांसह देशात सर्वाधिक उष्ण ठरलाय. नागपुरात 42.2 अंश तापमानाची नोंद झाली असून, पारा 46 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.