पिंपरी चिंचवड येथील काळेवाडी परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 47 वर्षीय व्यक्तीनं अडीच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.