Surprise Me!

टीसीएस महिला अत्याचार प्रकरण; आंतरराष्ट्रीय कट्टरपंथींबाबचा तपास सुरू, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची महिती

2026-04-15 2 Dailymotion

नाशिकमधील TCS आयटी कंपनीत महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचार, छळ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणाचा तपास आता अधिक व्यापक झालाय. याप्रकरणी आता एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.