Surprise Me!

ऐतिहासिक क्षणांना उजाळा : 'करवंड महोत्सव'त छत्रपती शिवाजी महाराज अन् महाराणी गुणवंताबाई यांचा प्रतीकात्मक विवाह सोहळा

2026-04-15 11 Dailymotion

इंगळे घराण्यातील दोन मुलींचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यात झाला होता. त्या पार्श्वभूमीवर विवाहाच्या 370 व्या वर्षानिमित्त हा सोहळा पार पडला.