Surprise Me!

मूक अभिनयातून हसवणारा छत्रपती संभाजीनगरचा 'चार्ली चॅप्लिन'; सोमनाथ स्वभावनेनं घडवले 40 ज्युनियर कलाकार, सामाजिक उपक्रमातून जनजागृती

2026-04-16 12 Dailymotion

सोमनाथ स्वभावनेनं 18 वर्षांपासून चार्ली चॅप्लिनची कला जिवंत ठेवली आहे. 'ज्युनियर चार्ली फाउंडेशन'द्वारे 40 नवे कलाकार घडवत त्यांनी कलेतून सामाजिक व उपजीविकेचा आदर्श मांडला आहे.